आज पुन्हा तुझी आठवण आली
आज पुन्हा डोळ्याची कड ओली झाली
तू नाही समजू शकलीस मला
या हृदयातली तुझी जागा तू गमावली ।
सोबत असताना
माझी किंमत तुला समजली नाही
मी दूर झाल्यावर
तुला जगण्याची दिशा मिळाली नाही ।
•आनंद …
आज पुन्हा तुझी आठवण आली
आज पुन्हा डोळ्याची कड ओली झाली
तू नाही समजू शकलीस मला
या हृदयातली तुझी जागा तू गमावली ।
सोबत असताना
माझी किंमत तुला समजली नाही
मी दूर झाल्यावर
तुला जगण्याची दिशा मिळाली नाही ।
•आनंद …